झटका हि वायू प्रदूषणावर Online Petitions मधून काम करणाऱ्या भारतातील अग्रेसर संस्थांपैकी एक आहे.
झटकाने आपल्या कामातून वायू प्रदूषणाशी निगडित अनेक प्रश्न सोडवले आहेत. मग तो बंगलोर शहरातील कचरा जाळण्याचा प्रश्न असो किंवा पुण्यातील डिझेल बसेस न वाढवता CNG वर भर देण्यासाठीचे आंदोलन असो.

jhatkaa.org च्या यशस्वी याचिकांबद्दल तुम्ही या लिंक वर क्लिक करून माहिती मिळवू शकता. https://jhatkaa.org/victories/

आम्ही मागील एका महिन्यात दोन Petitions मराठी भाषेत सुरु केल्या आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात नाशिकमधील प्रदूषणाविरोधातील एक याचिका आहे आणि दुसरी पुण्यातील मुळा मुठा नदीवर मलशुद्धीकरण केंद्रांच्या मागणीची याचिका आहे.

तुम्हाला आमच्या महाराष्ट्रातील petitions आणि त्यांचे updates मराठीतून वाचायला आवडतील का? तर मग ह्या लिंक वर क्लिक करून आपले नाव register करा. – https://act.jhatkaa.org/campaigns/179