Support Jhatkaa.org in demanding safe commute for all.

जागतिक “MOVE” शिखर परिषदेमध्ये मा. पंतप्रधानांनी असे विधान केले होते – “सार्वजनिक वाहतूक हा आपल्या वाहतूकविषयक उपक्रमांचा आधारस्तंभ असला पाहिजे.” त्याबरोबरच त्यांनी ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया आणि दिव्यांगांसह समाजाच्या सर्व घटकांना वापरता येण्यासारख्या, आणि सुरक्षित, परवडणार्‍या वाहतुकीच्या सोयी असण्यावर भर दिला होता.

आम्ही त्यांच्याशी १००% सहमत आहोत! आणि आपल्या शहरांमध्ये भरपूर बसेस असल्या तरच हे शक्य होईल. महाराष्ट्रामध्ये २७ महानगरपालिका आहेत. पण मुंबई (आणि काही प्रमाणात पुणे) वगळता कोणत्याही शहरात नाव घेण्यासारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. आपली शहरं सळसळती राहावीत, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाने गुदमरून जाऊ नयेत असं आपल्याला वाटत असेल, तर या, आपण एका सुरात भरपूर बसेसची मागणी करू या. म्हणजे किती? एक लाख लोकसंख्येमागे ५० बसेस – “लाख को ५०!”

चला तर, व्हा ह्या मोहिमेत सामील!

The Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi said at the Global MOVE summit that, “public transport must be the cornerstone of our mobility initiatives” and emphasized the need for mobility that is “safe, affordable and accessible for all sections of society which includes the elderly, the women and the specially abled”.

We couldn’t agree more! And for this to happen, we need more buses in our cities. Maharashtra has 27 large cities (>3 lakh population) but other than Mumbai and Pune to some extent, there is no public transport to speak of.

If cities are to thrive and avoid congestion and pollution, we need to come together and demand more buses. At least 50 per lakh people – “Lakh ko 50”.
Come join the campaign!

https://act.airalert.in/efforts/lakh-ko-50-maharashtra