पत्रकार अल्पेश करकरे यांनी आमच्या टीमशी  संपर्क साधून सदर अडचणीविषयी  अधिक माहिती समजून घेतली आणि या समस्त बांधवांना न्याय देण्यासाठी देण्यासाठी विधानसभा सदस्यांपर्यंत पोहचायला मदत केली.

इगतपुरी येथील जूनवनेवाडीतील मृत्यू पावलेल्या गरोदर महिलेच्या न्यायासाठी अखेर २६ जुलै 2023 रोजी झालेल्या विधानसभा अधिवेशनात मा.आमदार वर्षा गायकवाड, मा.आमदार नाना पटोले व मा.आमदार  बाळासाहेब थोरात यांनी या विषयाची दखल घेत या मुद्द्यावर अधिवेशनात प्रश्न मांडले.

यानंतर ताबडतोब नाशिक जिल्हा परिषदेने हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आता जुनवणे गावात तीन किलो मीटरच्या रस्त्यासाठी संबंधित विभागाकडून ७० लाख रुपये निधीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे मांडण्यात आला  आहे.

पेटिशन लिंक

Scroll to Top

Subscribe to our
Newsletter